शरीररुपी परमेश्वर एक प्रमाणबध्द व्यवस्था | God in form of Body is a Certified System | Lokmat Bhakti

2021-08-24 0

आपल्या शरीराची रचना परमेश्वराने केलेली असते. परमेश्वराने प्रत्येकाला एकसारखेच अवयव हे दिलेले नसतात. आपल्या अवयवांचा वापर आपण चांगल्या कामासाठी करावा. आपले शरीर हे एक प्रमाणबद्द व्यवस्था आहे. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीररुपी परमेश्वर एक प्रमाणबध्द व्यवस्था यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा